गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याच्या दक्षिण आणि उत्तर भागातील सौंदर्य अनुभवण्यासाठी मधल्या ठिकाणी राहण्याचा उत्तम पर्याय सतत विचारला जातो.
मडगाव पर्यटनद्रृष्ट्या गोव्याच्या मध्यभागात वसलेला आहे, ज्यामुळे दोन्ही दिशांना सहज पोहोचता येते.
मडगाव परिसरामध्ये रहायची उत्तम सुविधा, रेस्टॉरंट्स आणि लोकल बाजारपेठा आहेत.
मडगाव हे महत्वाचे रेल्वे आणि बसस्थानक असून त्यामुळे इतर भागांशी चांगला संपर्क आहे.
मडगावपासून जवळच असलेले कोलवा, बेतलबाटीम आणि अन्य शांत समुद्रकिनारे निसर्गरम्य आहेत.
इथून बस किंवा टॅक्सीने उत्तरेकडील प्रसिद्ध बीचेस सारखे बागा, कळंगुट पोहोचणे सोपे आहे.
मडगावपासून दाबोळी 45 मिनिटे तर मोपा सव्वा तास अंतरावरती आहे.