Sameer Amunekar
थंड हवामानातही तग धरते, त्वचा व आरोग्यासाठी उपयुक्त असून घरातील हवा शुद्ध राखण्यास मदत करते.
धार्मिक आणि औषधी महत्त्व असलेली तुळस हिवाळ्यात कमी उन्हातही चांगली वाढते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.
कमी पाण्यात टिकणारे हे झाड ऑक्सिजन निर्मितीसाठी ओळखले जाते आणि घरातील प्रदूषण कमी करते.
थंड हवामानाशी सहज जुळवून घेणारे आणि देखभाल कमी लागणारे सुंदर शोभेचे झाड.
घरात सौंदर्य वाढवणारे व हवेतली आर्द्रता संतुलित ठेवणारे प्रभावी झाड.
सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही उपयुक्त मानले जाणारे लोकप्रिय इनडोअर प्लांट.
सौम्य सुगंध देणारे हे झाड तणाव कमी करते आणि शांत वातावरण निर्माण करते.