Greenest Places: जगातील या '7' हिरव्यागार देशांमध्ये हिंडलात का?

दैनिक गोमन्तक

परिवारासोबत किंवा मित्रपरिवार यांच्यासोबत कुठे बाहेर फिरायला जायचे म्हणजे तसे ठिकाणही हवेत.

Best Greenest Places in World | Dainik Gomantak

स्वीडन हा जगातील सर्वात स्वच्छ देश असून, स्वीडनमध्ये अधिक लोकसंख्या असूनसुद्धा सर्वांनी हिरवाई टिकवून ठेवली आहे.

Sweden | Dainik Gomantak

मॉरिशस हे ठिकाण कमी लोकसंख्या असलेले आणि तिथल्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Mauritius | Dainik Gomantak

फ्रान्सला लाखो लोकसंख्या आहे, येथील हवामान अतिशय स्वच्छ व हिरवळ आहे.

France | Dainik Gomantak

क्युबा येथे शुध्द वातावरण आणि स्वच्छतेमुळे येथे आजारही कमी होतात.

Cuba | Dainik Gomantak

सिंगापूरमध्ये विकासासोबत स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते, यामुळे हा देश अतिशय सुंदर आहे.

Singapore | Dainik Gomantak

कोस्टा रिका येथे घनदाट जंगल, वन्यजीव यांची कमतरता नाही. येथे तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.

Costa Rica | Dainik Gomantak

स्वित्झर्लंड येथील पर्वतांचे सौंदर्य तुम्ही एकदा बघाच, येथील घनदाट जंगले, सुंदर ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे.

Switzerland | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा