Puja Bonkile
डिझेल-पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सीएनजी कार ही मध्यमवर्गीय कुटुंबाची पहिली पसंती बनली आहे.
पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजी गाड्या किफायतशीर आहेत.
सीएनजी कारची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सीएनजी संपल्यानंतर तुम्ही कारचे पेट्रोलवर स्विच करू शकता.
या कारचा वापर केल्याने प्रदुषन देखील कमी होते.
मारुती सुझकी सिलेरियो सीएनजी कारची किंमत 6 लाख 72 हजार इतकी आहे. ही कार प्रतिलीटर 35.60 किलोमीटर मायलेज देते.
मारुती वॅगन आर सीएनजी कार प्रतिलीटर 35.5 किलोमीटर मायलेज देते.
मारुती सुझुकी डिझायर सीएनजी कारची किंमत 8 लाख 32 हजारापासून सुरुवात होते.
मारुती सुझुकी बलेनो सीएनजीची एक्स शोरूम किंमत 8.30 लाख रुपये पासून सुरू होते. बलेनो सीएनजी कार प्रतिलीटर 30.61 किलोमीटर मायलेज देते.
टाटा टिएगो सीएनजी कारची किंमत 6.44 लाख रुपये पासून सुरू होते. टाटा टियागो सीएनजी कारमध्ये प्रतिलीटर 27 किलोमीटर मायलेज मिळते.