Bollywood: 2022मधील 5 सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

दैनिक गोमन्तक

'लव्ह हॉस्टेल' हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्म आहे. अंतरधर्मीय लग्नसंबंधाच्या विषयाभोवती कथानक फिरते.

Love Hostel | Dainik Gomantak

मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भुमिकेत आहेत.

Jhund | Dainik Gomantak

फुटबॉलची आवड असणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.

Jhund | Dainik Gomantak

थर या थ्रिलर सिनेमातून अनिल कपूर आणि हर्षवर्धन ही बापलेकाची जोडी दिग्दर्शक अनुराग कश्यपने पडद्यावर आणली.

Thar | Dainik Gomantak

एका शहरात घडणाऱ्या रहस्यमयी घटनांची ही कथा आहे.

Thar | Dainik Gomantak

मोनिका ओ माय डार्लिंग या सिनेमात राजकुमार राव, राधिका आपटे, हुमा कुरेशी मुख्य भुमिकेत आहेत.

Monica O My Darling | Dainik Gomantak

एक मर्डर मिस्ट्री यात दाखवण्यात आली आहे.

Monica O My Darling | Dainik Gomantak

चुप एक साइको ड्रामा थ्रिलर फिल्म आहे.

Chup- Revenge Of The Artist | Dainik Gomantak

आर बाल्कीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Chup- Revenge Of The Artist | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी