Puja Bonkile
पालक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
अनेकजण पालक शिजवूनच खावं असा सल्ला देतात.
पालकमध्ये अनेक पोषक तत्व आहेत.
पालकच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असल्याने यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
पालकच्या पाण्यात नाइट्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. यामुळे रक्तदाब कमी होवून तो नियंत्रात ठेवण्यास मदत होते.
पालकचं पाणी ज्याप्रमाणे हृदयाचं स्वास्थ चांगलं ठेवण्यास फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे कॅन्सरचा धोका कमी होण्यासही मदत करते.
डाइट्री फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पालकचं पाणी किंवा ज्युस हा पोटासाठी फायदेशीर ठरतं.
पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन उपलब्ध असतं. यामुळे शरिरात रक्त वाढण्यास दत होते
पालकचं पाणी हे एक उपयुक्त डिटॉक्स ड्रिंक आहे.