Kavya Powar
मार्शल आर्ट्स म्हणजेच 'युद्ध कला', जी प्राचीन काळापासून मानवजातीमध्ये स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्याचे साधन आहे.
कराटे, कुंग फू, बुशू, मुए थाई इत्यादी सर्व मार्शल आर्ट्सचा भाग आहेत.
कराटे शिकल्याने तुमचे शरीर सक्रिय राहते
ही कला शिकल्याने तुमचे शरीर निरोगी राहते
कराटे शिकल्याने आत्मविश्वास निर्माण होतो.
तुम्हाला माहितीये का कराटे शिकल्याने आपला मानसिक विकासही होतो
कराटे शिकल्याने नेतृत्व क्षमता निर्माण होते