दैनिक गोमन्तक
आपल्या लव्ह रिलेशनशीपला अधिक सुंदर बनवण्यासाठी, नाते घट्ट करण्यासाठी शारीरिक संबंध गरजेचे आहेत.
लग्नानंतर जोडप्यांना फिजिकली नाते निर्माण करताना अनेक अडचणी येतात.
लग्नाआधी संबंध ठेवल्यास अशा जोडप्याला त्या अडचणी येत नाहीत.
लग्नाआधी संबंध ठेवल्यास एकमेकांच्या फिजिकल कम्पॅटिबिलिटीबद्दल समजते.
यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होते.
आपल्या पार्टनरच्या सेक्स फॅंटसीविषयी समजण्यास मदत होते.
एकमेकांच्या शारीरिक गरजा समजुन घेण्यास लग्नाआधी संबंध ठेवल्यामुळे मदत होते.