Puja Bonkile
मोड आलेले मुग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
मोड आलेल्या मुगमध्ये प्रोटीन, मॅग्नेशिअमसारखे अनेक पोषक घटक असतात.
मोड आलेले मुग खाल्यास वजन राहते नियंत्रणातत
दिवसभर एनर्जी टिकून राहते.
पचन संस्था सुरळितपणे कार्य करते
इम्युनिटि वाढण्यास मदत मिळते
ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.