Benefits Of Guava: अनेक गंभीर आजारांवर गुणकारी आहे 'हे' फळ

Shreya Dewalkar

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

शरीराच्या विकासात प्रथिनांचा महत्त्वाचा वाटा असतो. प्रथिने स्नायूंच्या वाढीबरोबरच त्यांची दुरुस्ती करण्याचे काम करतात.

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

प्रथिने हाडे मजबूत करण्यासाठी आणि दात, केस, त्वचेसाठी उपयुक्त आहेत. शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास, थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो,

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

अशक्तपणा येऊ शकतो, स्नायूंची वाढ थांबू शकते, हाडे कमकुवत होऊ शकतात. त्याच्या कमतरतेमुळे केस गळणे आणि त्वचेला गंभीर नुकसान देखील होऊ शकते.

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

प्रथिनांच्या कमतरतेमुळे एडेमा, फॅटी लिव्हर, हाडे फ्रॅक्चर, इन्फेक्शन आणि अॅनिमियासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Red Guava | Dainik Gomatnak

हे फळ प्रोटीनचा खजिना आहे

पेरू हा प्रोटीनचा खजिना मानला जातो. यामध्ये प्रथिनाशिवाय अनेक प्रकारची पोषकतत्त्वेही आढळतात.

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

100 ग्रॅम पेरूमध्ये दैनंदिन गरजेपैकी 5% प्रथिने उपलब्ध असतात. याशिवाय पेरूमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि जीवनसत्त्वेही उपलब्ध असतात.

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

पेरू पोटॅशियम आणि लाइकोपीनचाही चांगला स्रोत आहे.

Guava | Dainik Gomantak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

1. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

2. या फळामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया चांगली होते.

Guava | Dainik Gomantak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

3. पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी वाढवण्याचे काम करते.

4. या फळामध्ये आढळणारे पोटॅशियम हृदय निरोगी ठेवते आणि मधुमेहामध्ये फायदेशीर ठरू शकते.

Red Guava | Dainik Gomatnak

पेरू खाण्याचे हेही फायदे आहेत

5. पेरूमध्ये लायकोपीन अँटीऑक्सिडंट आढळते, जे कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी काम करू शकते.

6. पेरूमध्ये आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे हाडे मजबूत करतात.

Guava | Dainik Gomantak
येथे क्लिक करा...