Puja Bonkile
आल्याप्रमाणेच आल्याचे पाणी देखील आरोग्यदायी आहे.
दररोज आल्याचं पाणी प्यायल्यास पचनक्रियाही सुरळीत राहते.
मधुमेहाच्या रुग्णांना साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.
आल्यात पाणी वजन नियंत्रणात ठेवते.
मासिक पाळीच्या काळात आल्याचं कोमट पाणी पिल्यास अंगदुखी कमी होते.
उलटी आणि मळमळ होत असेल तर आल्याचं पाणी प्यावं.
हाडं मजबुत करण्यास मदत करते.