गोमन्तक डिजिटल टीम
हेल्थलाइनच्या मते, तांबं हे एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पचनक्रिया सुधारुन पचनशक्ती वाढवतं.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्यास मेंदू आणि हृदयाचं आरोग्य सुधारते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी हृदय निरोगी बनवून ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं.
यातलं अन्न खाल्ल्याने आणि ते पचल्याने शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
तज्ञांच्या मते, तांब्यांचे फायद्यांचा लाभ घेण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळी लवकर रिकाम्या पोटी त्यातलं पाणी प्यावं.