Puja Bonkile
सीताफळ खाल्याने हिरड्यांच्या समस्या दुर होतात.
अशक्तपणा कमी होतो.
सीताफळ खाल्याने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते.
बध्दकोष्ठता आणि गॅसची समस्या असल्यास सीताफळ खावे.
सीताफळमध्ये पोषक घटक असल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
दम्याची समस्या असणाऱ्यांनी साताफळ खावे.
टाइप-2 मधुमेह असणाऱ्यांनी सीताफल खावे.
सीताफळ खाल्याने हिमोग्लोबिन वाढते.
हिवाळ्यात सीताफळ खाणे आरोग्यदायी मानले जाते.
चमकदार त्वचेसाठी सीताफळ खाणे फायदेशीर असते.