Puja Bonkile
सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करणे आरोग्यदायी आहे
कढीपत्त्ता खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पोटामधील जंत कमी होतात.
यकृत मजबूत होतात.
अनेक संसर्ग दूर होतात.
डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
केस मजबूत राहतात.