Puja Bonkile
चेरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
चेरीमध्ये अनेक पोषक घटक असतात.
चेरीचे सेवन केल्याने वजन कमी होते.
पचनक्रीया सुधारण्यास चेरी मदत करते.
चेरीचे सेवन केल्याने त्वचेवरील चमक कायम राहते.
रात्री झोपतांना चेरीचा ज्युस पिल्यास चांगली झोप येते.
रक्तदाब कमा करण्यास चेरीचा ज्युस फायदेशीर आहे.
केसांना चमकदार बनवण्यास चेरीचा ज्युस फायदेशीर असते.
ज्युस आवडत नसेल तर तुम्ही कच्ची चेरी देखील खाऊ शकता.