गोमन्तक डिजिटल टीम
अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी जीवनसत्वे असते, त्यामुळे डॉक्टर दररोज उकडलेले अंडे खाण्याचा सल्ला दिला देतात.
जे लोक जिमला जातात किंवा जे आजारांनी त्रस्त असतात ते रोज उकडलेले अंडे खातात.
बरेच लोक अंडी उकळल्यानंतर त्याचे पाणी फेकून देतात.
उकडलेले अंड्याचे पाणी फायदेशीर असते. ते अनेक कारणांसाठी वापरले जाऊ शकते.
अंडी उकळल्यानंतरही त्यातील पोषक घटक पाण्यात मिसळतात.
अंडी उकळल्यानंतर, आपण घरातील झाडांमध्ये पाणी टाकू करू शकतो.
या पाण्यामुळे अंड्यातील पोषकतत्वे झाडांना मिळतात.
उकडलेल्या अंड्याचे पाणी झाडांच्या खतासाठी काम करते. त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते.
अंड्याची टरफले देखील फायदेशीर असते. यापासून तुम्ही नैसर्गिक खत बनवू शकता.
अंड्याच्या कवचमुळे कटक, जंतू दूर पळून जातात.