Kavya Powar
उकडलेल्या चिकनमध्ये कमी कॅलरीज असतात त्यामुळे ते आरोग्यदायी आहे.
त्वचेशिवाय चिकन उकडल्याने चिकनमधील चरबीचे प्रमाण आणखी कमी होऊ शकते.
परिणामी चरबी किंवा कॅलरीशिवाय चांगले शिजवलेले कोमल मांस मिळते
चिकन उकडताना पाण्यात तेल किंवा जास्त कॅलरी असलेले घटक न घालण्याचा सल्ला दिला जातो.
दुपारच्या जेवणात उकडलेले चिकन खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.
आणि तुम्ही दिवसभर जास्त खाण्याची किंवा स्नॅक्स करण्याची शक्यता कमी असते.
उकडलेले चिकन खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते