Kavya Powar
कोरफड जेल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक आहे. त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे.
कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.
कोरफडमध्ये हर्बल आणि औषधी गुणधर्मांचा साठा आहे.
त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास कोरफड मदत मिळते.
कोरफड केसांना लावल्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपताना कोरफड तोंडाला लावल्यामुळे त्वचा नितळ होते.
कोरफड नियमित केसांना लावल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतात.