गोमन्तक डिजिटल टीम
योगामध्ये ताकद वाढवण्याची क्षमता आहे
योगाचे आधुनिक प्रकार वजन कमी करणे तसेच स्नायू वाढवण्यासाठी उपयुक्त
वेगवेगळ्या हेतूसाठी योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत
दिवसभरात सोयीनुसार कधीही तुम्ही योगा करु शकता
योगा करत असताना खबरदारी घेणं गरजेच आहे
ताण तणाव दूर करण्याची योगासने धीम्या दिनचर्येचा भाग असतात
योगासनाची पद्धती प्राचीन काळापासून लोकप्रिय