इलियानापुर्वी 'या' अभिनेत्रीही लग्नाआधीच बनल्या आई...

Akshay Nirmale

इलियानाच्या मुलाचे नाव

अभिनेत्री इलियाना डिक्रुझ मायकल डोलन याच्याशी रिलेशनशिपमध्ये असून दोघे नुकतेच पालक झाले आहेत. या मुलाचे नाव त्यांनी कोआ फिनिक्स डोलन असे ठेवले आहे.

Illeana Dcruz new born baby | Instaram

नीना गुप्ता

सध्याचा जमाना बऱ्यापैकी मॉडर्न असला तरी अभिनेत्री नीना गुप्ता या खूप आधीच लग्नापुर्वी आई बनल्या होत्या. त्यांना मसाबा नावाची मुलगी आहे.

Neena Gupta | Instagram

रिलेशनशिप गाजली

नीना गुप्ता यांची रिलेशनशिप खूप गाजली होती. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिकेटर विव्हियन रिचर्डस सोबत नीना गुप्ता रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले.

Neena Gupta with Vivek Mehra | Instagram

कल्की कोएचलीन

मोजक्या चित्रपटांतून लक्षवेधी अभिनय केलेल्या अभिनेत्री कल्की कोएचलीन हीनेही लग्नापुर्वीच अपत्याला जन्म दिला आहे.

Kalki Koechlin | Instagram

कल्कीचे नाते

कल्की हर्शबर्ग नावाच्या व्यक्तीला डेट करत होती. या आधी तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत लग्नही केले होते.

Kalki Koechlin | Instagram

अॅमी जॅक्सन

अभिनेत्री आणि मॉडेल अॅमी जॅक्सन हीने देखील लग्नापुर्वीच मुलाला जन्म दिला आहे. तिच्या बॉयफ्रेंडचे नाव जॉर्ज पानियाटो असे आहे.

Amy Jackson | Instagram

गॅब्रिएला दिमित्रीएड्स

गॅब्रिएला दिमित्रीएड्स ही अर्जून रामपालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी अद्याप लग्न केलेले नाही. अर्जून आणि गॅब्रिएला या कपलला दोन मुले आहेत.

Gabriella Demetriades | Instagram
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...