दैनिक गोमन्तक
अलिकडे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.
बदलती जीवनशैली आणि आहार यामुळे याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते
हृदयाच्या धमण्या ब्लॉक झाल्यावर आपल्याला छातीमध्ये जड वाटू शकते.
तुम्ही थोडे मेहनतीचे काम केले तर तुम्हाला दम लागणे, छातीत दुखणे , गुदमरणे, अस्वस्थता आणि बैचेनी वाटू शकते.
थकवा जाणवणे, श्वासाची गती वाढणे, हृदयाची धडधड वाढणे अशा प्रकारचे संकेत तुमच्या धमण्या तुम्हाला देत असतात. याशिवाय हृदयाचे इतर आजार, मधुमेह आणि हाय बल्ड प्रेशर यामुळे छातीतल्या दुखण्यामुळे हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढू शकते.
याशिवाय हृदयाचे इतर आजार, मधुमेह आणि हाय बल्ड प्रेशर यामुळे छातीतल्या दुखण्यामुळे हार्ट अॅटॅकचे प्रमाण वाढू शकते.
तुम्हाला असे काही संकेत मिळाले तर त्वरित तुम्ही कार्डियोलॉजिस्टकडे गेले पाहिजे.