आदित्य रॉय कपूर पुर्वी Ananya Panday ने 'यांना' केले आहे डेट

Akshay Nirmale

रिलेशनमध्ये

अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे हे एकमेकांना गेल्या काही काळापासून डेट करत आहेत.

Ananya Panday | Instagram

इतरांनाही केले डेट

दरम्यान, आदित्यशी रिलेशनशिपमध्ये राहण्यापुर्वी अनन्याने इतरही काही जणांना डेट केले आहे.

Ananya Panday | Instagram

विजय देवरकोंडा

काही काळापुर्वी लायगर चित्रपटाच्या शुटिंगवेळी अनन्याचे नाव विजय देवरकोंडासोबत जोडले जात होते.

Ananya Panday | Instagram

कार्तिक आर्यन

पती, पत्नी और वो या चित्रपटाच्या शुटिंगवेळी अनन्याचे नाव कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले होते.

Ananya Panday | Instagram

चर्चा

या चित्रपटानंतर कार्तिक आणि अनन्याच्या रिलेशनशिपची खूप चर्चा झाली होती.

Ananya Panday | Instagram

ईशान खट्टर

त्यापुर्वी काली पिली या चित्रपटावेळी अनन्याचे नाव ईशान खट्टरसोबत जोडले गेले होते. दोघेही या रिलेशनशिपमध्ये खूप सिरीयस होते, असे म्हणतात.

Ananya Panday | Instagram

आर्यन खान

अगदी करीयरच्या सुरवातीच्या काळात अनन्या शाहरूख खानचा मुलगा आर्यन यालाही डेट करत होती, सांगतात. एका मुलाखतीत तीने आर्यन हा तिचा क्रश असल्याचे सांगितले होते.

Ananya Panday | Instagram
Schengen visa | Dainik Gomantak