Beetroot: 'या' व्यक्तींनी खाऊ नये बीट

दैनिक गोमन्तक

शरीरातले रक्ताचे प्रमाण वाढवायचे असेल तर बीट खाण्याचा सल्ला हमखास दिला जातो.

Beetroot | Dainik Gomanatak

बीट आपल्या शरीरातले कॅलशिअम वाढवते.

Beetroot | Dainik Gomanatak

कच्चे बीट मासिक पाळीदरम्यानच्या अडचणी कमी करण्यास मदत करतात

Beetroot | Dainik Gomanatak

बीटचा गोड हलवादेखील अनेकांना आवडतो

Beetroot | Dainik Gomanatak

वजन आटोक्यात राहते.

Beetroot | Dainik Gomanatak

दररोज 2 कप बीटचा रस पिल्याने व्यायामासाठीचा स्टॅमिना वाढतो

Beetroot | Dainik Gomanatak

लो बीपी असणाऱ्या आणि मुतखड्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी बीट न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Beetroot | Dainik Gomanatak
Cherry | Dainik Gomanatak