दैनिक गोमन्तक
डोळ्यांचा मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाचे आयलायनर असते.
आयलायनरमुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य आणखी वाढते.
सध्या आयलायनरचे अनेक प्रकार ट्रेंडमध्ये असतात.
ब्रॉड आयलायनर लावल्याने तुमचे डोळे मोठे आणि सुंदर दिसतील.
आजकाल डबल लेअर आयलायनरचा खूप ट्रेंड आहे.
काळ्या आयलायनरपेक्षा रंगीत आयलायनर लावण्याचाही नवीन ट्रेंड आहे.
तुम्ही आयशॅडोच्या मदतीने वेगळ्या प्रकारचे लाइनर लावू शकता.
लॉग आणि ब्रॉड आयलायनरने डोळे अधीकच आकर्षित दिसतात.