Kavya Powar
फक्त स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:च्या चेहऱ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
त्यासाठी पुरुषांनी काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे.
1. दररोज चेहरा स्वच्छ करा
2. चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर वापरा
3. आठवड्यातून एकदा फेस पॅक लावा
4. आठवड्यातून एकदा स्क्रब करा
5. केसांनाही थोडा वेळ द्या