Kavya Powar
आपली त्वचा सुंदर असावी असे प्रत्येकाला वाटते
यासाठी आपल्या रुटीनमध्ये काही सवयी लावणे अत्यंत गरजचे आहे
घराबाहेर जाण्यापूर्वी दररोज सनस्क्रीन लावा
धुम्रपानामुळे तुमची त्वचा लवकर वृद्ध होते, त्यामुळे धुम्रपान टाळा
तुमच्या त्वचेला सूट होणारीच स्किन केअर उत्पादने वापरा
शक्य होईल तितका कमी ताण घ्या. कारण अति ताण त्वचेसाठी हानिकारक असू शकतो
उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी नेहमी चेहरा धुवा