Rahul sadolikar
पोन्नियन सेल्वन हेच नाव असलेल्या कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित हा चित्रपट असुन हा काळ 10 व्या शतकातला आहे.
या चित्रपटातल्या अभिनेत्रींचं सौंदर्य डोळ्यात भरणारं आहे. अभिनेत्री त्रिशा, ऐश्वर्या राय यांचं देखणं रुप बघुन फॅन्स घायाळ झाले आहेत.
आपल्या सौंदर्याने आधिच जगभरातल्या प्रेक्षकांसाठी प्रिय असणारी ऐश्वर्या या चित्रपटात अजुनच सुंदर दिसली आहे
चित्रपटाच्या कॉश्चुम आणि दागिण्यांसाठी कलाकारांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे.
या चित्रपटासाठी ज्वेलरी डिझाईन हाऊस किशनदास अँड कंपनीने प्रायोजक म्हणुन काम केलं आहे.
राणी आणि राजकन्यांनी सजवलेल्या त्या काळातील मंदिरातील दागिन्यांमधून प्रेरणा घेतलेले दागिने म्हणजे ठुशी , लांब आणि मध्यम हार, मांग टिका, माठ पॅटिस, झुमके, अंगठ्या आणि सोन्यामध्ये बनवलेल्या बांगड्या.
या चित्रपटात केल्या गेलेल्या मेकअपने अंगावर एकही दागिणा नसतानाही ऐश्वर्या लक्ष्मीने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.