KL Rahul: के. एल. राहुलचं लवकरच शुभ मंगल सावधान!

Sumit Tambekar

BCCI ने क्रिकेटपटू के. एल. राहुल याला पर्सनल लीव्ह मंजूर केली आहे

KL Rahul | Dainik Gomantak

 के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी हे दाम्पत्य लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे

KL Rahul | Dainik Gomantak

गेल्या काही वर्षांपासून राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी रिलेशनशिपमध्ये आहेत

KL Rahul | Dainik Gomantak

ताज्या माहितीनुसार राहुलने जानेवारीत रजा घेतली आहे

KL Rahul | Dainik Gomantak

 जानेवारीत तो अथियासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे

KL Rahul | Dainik Gomantak

या दोघांच्या कॉमन फ्रेंडने हे दाम्पत्य लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले आहे

KL Rahul | Dainik Gomantak

अथिया-राहुल यांचे लग्न कधी होणार, असे अथियाचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांनी सांगितले आहे

KL Rahul | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा