हे आहेत एका अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Ashutosh Masgaunde

डॉन ब्रॅडमन

1930 च्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांनी पाच सामन्यांमधील 7 डांवांत 974 धावा केल्या होत्या.

Don Bradman | Dainik Gomantak

वॉल्टर हॅमंड

इंग्लंडच्या वॉल्टर रेजिनाल्ड हॅमंड यांनी 1928/29 मधील अ‍ॅशेस मालिकेत पाच सामन्यांतील 9 डावांत 905 धावा केल्या होत्या.

Walter Hammond | Dainik Gomantak

मार्क टेलर

ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने 1989 मध्ये एका मालिकेतील 6 सामन्यांत 11 डावांमध्ये 839 धावा केल्या होत्या.

Mark Tylor | Dainik Gomantak

डॉन ब्रॅडमन

ब्रॅडमन यांनी 1930 नंतर पुन्हा एकदा 1936 च्या अ‍ॅशेसमध्ये 5 सामन्यांत 9 डावांत 810 धावा केल्या होत्या.

Don Bradman | Dainik Gomantak

स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कसोटीपटू स्टीव्ह स्मिथने 2019 च्या अ‍ॅशेसमध्ये 4 सामन्यांतील 7 डावांमध्ये 774 धावा केल्या होत्या.

Steve Smith | Dainik Gomantak

एलिस्टर कूक

इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कूकने 2010 मध्ये अ‍ॅशेसमध्ये दमदार कामगिरी करत 766 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली होती.

Alister Cook | Dainik Gomantak

डॉन ब्रॅडमन

ब्रॅडमन यांनी पुन्हा एकदा 1934 अ‍ॅशेसमध्ये 758 धावांचा रतीब घातला. यातील एका सामन्यात त्यांनी 304 धावांची खेळी केली होती.

Don Bradman | Dainik Gomantak
MRF Stock 11 रुपयांवरुन एक लाखांपर्यंत असा पोहचला