हल्क, सूपरमॅन, बॅटमॅन, हॅरी पॉटर अयोध्येत दाखल; पाहा AI ची कमाल

Pramod Yadav

प्राण प्रतिष्ठा सोहळा

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

Sahid SK

देशभरात जल्लोष

या सोहळ्यानिमित्त देशभरात सध्या जल्लोषाचे वातावरण पाहयला मिळत आहे.

Sahid SK

हॉलिवूड

एआयच्या माध्यमातून एका कलाकारने हॉलिवूड चित्रपटातील कॅरेक्टर अयोध्येत दाखल झाल्याचे दाखवले आहे.

Sahid SK

साहिल एस के

साहिल एस के या इन्स्टाग्रामवरील युझरने ही सर्व प्रसिद्ध कॅरेक्टर तयार केली आहेत.

Sahid SK

प्रसिद्ध कॅरेक्टर

यामध्ये प्रसिद्ध हल्क, सूपरमॅन, बॅटमॅन, हॅरी पॉटर यासारख्या कॅरेक्टरचा समावेश आहे.

Sahid SK

एआय

एआयच्या मदतीने निर्माण केलेली ही कॅरेक्टर कोण झाडू, पोछा मारत स्वच्छता करताना दिसत आहे.

Sahid SK

थंडीपासून बचाव

तर, कोण फुले घेऊन येत तर कोण शेकोटीजवळ बसून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत.

Sahid SK

हॅरी पॉटर

हॅरी पॉटरमधील प्रसिद्ध कॅरेक्टर अयोध्येत भारतीय वेशभूषा करुन सेल्फी घेताना दिसत आहेत.

Sahid SK

कल्पानाशक्तीचे कौतुक

तसेच, काहीजण प्रसादाची तयारी करताना दिसत आहेत. अनेकांनी या भन्नाट कल्पानाशक्तीचे कौतुक केले आहे.

Sahid SK