केळ्यांच्या वापराने झुरळ होतील छूमंतर; वाचा कसं?

Akshata Chhatre

झुरळ

झुरळ हे घरातील सर्वात त्रासदायक कीटकांपैकी एक आहेत; ते केवळ किळस निर्माण करत नाहीत, तर रोग पसरवण्याचे कारणही बनतात.

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

नैसर्गिक उपाय

बाजारातील झुरळ मारणाऱ्या रसायनांचा वापर मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे घरच्या घरी केलेला नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित ठरतो.

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

केळीच्या साली

१–२ केळींच्या सालींचे छोटे तुकडे करून त्यात १–२ चमचे साखर, १–२ चमचे डिटर्जंट आणि सुमारे अर्धा कप पाणी मिसळून हे मिश्रण नारळाच्या अर्ध्या भागात किंवा वाटीत भरावं.केळीच्या साली आणि साखरेचा गोड वास झुरळांना आकर्षित करतो, आणि डिटर्जंट त्यांच्या शरीरावर चिकटून राहून श्वासोच्छ्वास थांबवतो

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

फ्रीजच्या मागे

या सापळ्याला स्वयंपाकघरातील सिंकखाली, कपाटांच्या कोपऱ्यात, फ्रीजच्या मागे किंवा झुरळं जास्त दिसणाऱ्या जागी ठेवा.

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

डिटर्जंट

केळीच्या साली आणि साखरेचा गोड वास झुरळांना आकर्षित करतो, आणि डिटर्जंट त्यांच्या शरीरावर चिकटून राहून श्वासोच्छ्वास थांबवतो.

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

नैसर्गिकरित्या सुटका

हे मिश्रण दर दोन दिवसांनी बदलणं आवश्यक आहे, आणि मुलं व पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवावं. अशा घरगुती आणि कमी खर्चाच्या उपायाने झुरळांपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळू शकते.

banana peel for cockroaches | Dainik Gomantak

लाल लिपस्टिक लावणाऱ्या चुडैल महिला; हा 'गडद' इतिहास माहितीये का?

आणखीन बघा