Sameer Amunekar
काम, घर आणि मुलांसाठी ठराविक वेळ निश्चित केल्यास समतोल राखता येतो.
जरी वेळ कमी असला तरी मुलांसोबत बसून गप्पा मारणे, गोष्टी सांगणे किंवा खेळणे हा दर्जेदार वेळ महत्त्वाचा ठरतो.
आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे मुलांसाठी राखून ठेवा, ज्यामुळे त्यांना आपुलकीची जाणीव होईल.
स्वयंपाक, घरकाम किंवा छोट्या गोष्टींमध्ये मुलांना सामावून घेतल्यास त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो.
ऑफिसनंतर मोबाईल, लॅपटॉप बाजूला ठेवून मुलांना लक्ष द्या, यामुळे नातं घट्ट होतं.
दररोज थोडा वेळ मुलांच्या अभ्यास, प्रोजेक्ट किंवा शालेय दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळतं.
काम कितीही व्यस्त असलं तरी मुलांना मिठी मारणे, कौतुक करणे आणि प्रोत्साहन देणे या छोट्या गोष्टी त्यांच्या आत्मविश्वासासाठी मोठ्या ठरतात.