झुआरी नगर बालाजी मंदिरातील देवदर्शन

Pramod Yadav

बिर्ला ग्रुप

गोव्यात बिर्ला ग्रुपच्या वतीने भव्य आणि सुंदर असे राधाकृष्ण मंदिर उभारण्यात आले आहे. 

Balaji Mandir Goa

बालाजी मंदिर

झुआरी नगर, वास्को येथे हे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे.

Balaji Mandir Goa

शंकर आणि पार्वती

बालाजी मंदिरात विविध हिंदू देवदेवतांच्या मूर्ता स्थापन करण्यात आल्या आहेत. यात शंकर आणि पार्वती यांचे मनमोहक मूर्ती आहे.

Balaji Mandir Goa

गणपती

तसेच, श्रीगणेशाची संगमरवर दगडातील सुंदर मूर्ती या स्थापन करण्यात आली आहे.

Balaji Mandir Goa

राधा आणि कृष्ण

राधा आणि कृष्ण यांची एकत्र असणारी मूर्ती.

Balaji Mandir Goa

हनुमान

एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात संजीवनी पर्वत घेऊन हनुमानाची उभी मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली आहे.

Balaji Mandir Goa

राम, सीता आणि लक्ष्मण

राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या एकत्र तीन मूर्त्या मंदिरात सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

Balaji Mandir Goa

नवे आकर्षण

गोव्यातील मंगेशी, महालसा (वेर्णा), शांतादुर्गा ही मंदिरे प्रसिद्ध आहेत, त्यात आता बालाजी मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

Balaji Mandir Goa
Camphor | Dainik Gomantak