Sameer Amunekar
बजाज ऑटो कंपनीनं त्यांची 2025 ची Bajaj Pulsar RS 200 भारतात लाँच केली आहे.
कंपनीनं ही बाईक 1.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केली आहे. या बाईकची पहिली आवृत्ती 20215 मध्ये लाँच करण्यात आली होती
बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सेटअप आणि मागील बाजूला मोनोशॉक सेटअप आहे.
Bajaj Pulsar RS 200 च्या डिझाइनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला नसला तरी, त्यात पूर्वीप्रमाणेच एजी स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, एलईडी प्रोजेक्टर लाईट्स आहेत.
तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्लॉसी रेसिंग रेड, पर्ल मेटॅलिक व्हाइट आणि अॅक्टिव्ह सॅटिन ब्लॅक रंगाचा समावेश आहे.
Bajaj Pulsar RS 200 बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर 119.5 सीसी इंजिन आहे.