ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी 'हे' करणे आवश्यक

दैनिक गोमन्तक

ताणतणाव कमी

बॉडी टॅपिंगमुळे शारिरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते. तुमचा ताणतणावदेखील कमी होतो.

Body Tapping | Dainik Gomantak

व्यसनापासून मुक्ती

व्यसनापासून मुक्ती मिळवण्यास बॉडी टॅपिंग मदत करते

Body Tapping | Dainik Gomantak

तुम्ही जर तुमच्या भूतकाळातील कोणत्याही भावनिक गुंत्यात अडकला असाल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर बॉडी टॅपिंग तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढण्यास मदत करते.

Body Tapping | Dainik Gomantak

ऊर्जा

तुम्ही जर पब्लिक स्पिकर असाल, कोणता खेळ खेळत असाल तर त्यामध्ये सुधारणा आणण्यास आणि तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास बॉडी टॅपिंग मदत करते

Body Tapping | Dainik Gomantak

पर्याय असू शकत नाही

मात्र बॉडी टॅपिंग हे तुमच्या मानसिक आरोग्याच्या ट्रीटमेंटला पर्याय असू शकत नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Body Tapping | Dainik Gomantak

तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक

बॉडी टॅपिंगमुळे तुम्हाला रिलॅक्स वाटू शकते मात्र तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तुमच्या तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Body Tapping | Dainik Gomantak

फायदे

तुमच्या रोजच्या व्यायामप्रकारात याचा समावेश केला तर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात.

Body Tapping | Dainik Gomantak
Reaction or Respind | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी