गोमन्तक डिजिटल टीम
भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची 'लव्ह स्टोरी' जगजाहीर आहे.
दोघांनी 14 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले.
पण, दोघांसाठी बॅडमिंटन हे पहिलं प्रेम आहे.
दरम्यान, दोघेही सोशल मिडियावर खूप Active असतात.
सायनाचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
यात सायना आणि कश्यप दोघेही दिसत आहेत.
दोघेही एकमेकांना नेहमीच Compliment देत असतात.