खराब आंबे पाठवले, औरंगजेबाला झाली नजरकैद; नेमकी गोष्ट काय?

Akshata Chhatre

फळांचा राजा

भारतामध्ये फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा प्राचीन काळापासून लोकांना भुरळ घालत आला आहे. बाबरच्या भारतात येण्यामागेही आंब्याचा एक मोठा भाग होता.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

आमंत्रण

पंजाबचे तत्कालीन राज्यपाल दौलत खान लोदी आणि मेवाडचे राणा सांगा यांनी इब्राहिम लोदीविरुद्ध मदतीसाठी बाबरला आमंत्रित करताना त्याला आंबेही पाठवले होते.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

चवीचा मोह

या चवीला मोहून बाबरने केवळ भारतात येण्याचाच नाही तर येथे मुघल साम्राज्य स्थापण्याचाही निर्णय घेतला.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

आंबे पाठवण्यासाठी व्यवस्था

पहिल्या पानिपतच्या लढाईनंतर त्याने भारतातून समरकंदपर्यंत आंबे पाठवण्यासाठी खास दूत व्यवस्था तयार केली.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

लक्खी बाग

अकबरने बिहारमधील दरभंगाजवळ लाखो आंब्याची झाडे लावून "लक्खी बाग" निर्माण केली, तर जहांगीरने लाहोरमध्ये आंब्यांचे बाग तयार केले.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

औरंगजेबला नजरकैद

शाहजहाननेची आंब्यावरील आसक्ती इतकी होती की, त्याने आपल्या मुलाला आणि दख्खनचे वजीर असलेल्या औरंगजेबला कमी व निकृष्ट आंबे पाठवल्यामुळे नजरकैदेत ठेवले होते.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

आंब्यांची भेट

इतकंच नव्हे, तर सिंहासनासाठी मदत मिळवण्यासाठी औरंगजेबाने फारसच्या शाह अब्बासला आंब्यांचीच भेट दिली होती.

Aurangzeb house arrest| Shah Jahan Aurangzeb | Dainik Gomantak

तासांत केस होतील सुरळीत; हा उपाय करून बघा

आणखीन बघा