तुमच्या 'या' सवयींमुळे होउ शकते मेंदुची ताकद कमी

Puja Bonkile

मेंदु हा आपल्या शरिराचा महत्वाचा भाग आहे.

Brain | Dainik Gomantak

आरोग्या चांगले नसेल तर आपण कोणतेच काम नीट करु शकणार नाही.

Health | Dainik Gomantak

पुरेशी झोप न झाल्यास तुमच्या मेंदुवर परिणाम होउ शकतो.

Tips for good sleep | Dainik Gomantak

एकटेपणा देखील मानसिंक आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.

alone | Dainik Gomantak

मद्यपान केल्याने तुमचा मेंदु कमकुवत होउ शकतो.

no alcohol | Dainik Gomantak

यामुळे अनेक आजार उद्भवु शकतात.

Brain Health | Dainik Gomantak

सकाळचा नाश्ता न केल्यास मेंदुवर परिणाम होउ शकतो.

breakfast | Dainik Gomantak
hapus Mango | Dainik Gomantak
येथे क्लकि करा