Puja Bonkile
कार चालवताना पाठदुखी होत असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता.
लांब प्रवास करायचा असेल तर कार चालवतांना कुशन घ्यावी. यामुळे पाठीला आराम मिळतो.
कारची सीट अॅडजेस्ट केल्यास पाठदुखी हाणार नाही.
कार चालवताना पाठदुखी होत असेल तर गाडीचे स्टेअरिंग अॅडजेस्ट करावे.
कार चावतांना नेहमी आरामदायी शुज घालावे.
बराच वेळ पासून कार चालवत असाल तर थोडा ब्रेक घऊन चालावे.