आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर काय करावं?

Puja Bonkile

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर काय करावे आणि काय करू नये हे सांगितले आहे.

Ayurveda Tips | Dainik Gomantak

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर वज्रासनात बसावे. यामुळे जेवण पचण्यास मदत मिळते.

Vajrasana | Dainik Gomantak

संगीत ऐकावे

जेवण केल्यावर आवडते संगीत ऐकावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

Music | Dainik Gomantak

आराम करावा

जेवणानंतर ४८ मिनिटं आराम करणे आयुर्वेदात चांगले मानले जाते.

Rest | Dainik Gomantak

पाणी पिणे टाळावे

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे.

Drinking Water | Dainik Gomantak

झोपणे टाळावे

जेवण केल्यानंतर झोपणे टाळावे.

Sleep | Dainik Gomantak

धावणे किंवा चालणे टाळावे

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर चालणे किंवा धावणे टाळावे.

Running | Dainik Gomantak

योगा

जेवणानंतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये असे आयुर्वेदात सांगितले आहे.

Yoga | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा