दैनिक गोमन्तक
होळीचा सण म्हणजे रंगाचा सण
प्रत्येकजण या रंगात न्हाऊन निघतात
मात्र होळीच्यावेळी आपण आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे.
रंग खेळण्याआधी ब्लीच करु नका, ब्लीच केल्यानंतर रंग लावल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते
फेशिअल करु नका. फेशिअलनंतर रंग तुमच्या त्वचेवर लालसरपणा आणू शकतात
स्कीन ट्रींटमेंट करुन रंग खेळू नका कारण तुमची त्वचा नाजूक झाली असल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते
अशी काळजी घेऊन तुम्ही होळीचा आनंद घेऊ शकता