Puja Bonkile
पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पपई खाल्याने पचन संस्था सुरळित कार्य करते.
पण तुम्हाला माहिती आहे का पपई खाल्यानंतर काही पदार्थ खाऊ नये.
पपई खाल्यानंतर फ्कुट चॅट खाणे टाळावे
पपई खाल्यानंतर थंडपाणी पिल्यास पोटात दुकु शकते.
पपई खाल्यानंतर दुध पिणे टाळावे
पपई खाल्यानंतर अंडी खाणे टाळावे
पपई खाल्यानंतर फास्टफुड खाऊ नका.