घरचा वैद्य! थंड पाणी प्यायल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका

Puja Bonkile

थंड पाणी प्यायल्यानंतर तुम्हीही ही चुक करत असाल तर वेळीच सावध व्हा

cold water | Dainik Gomantak

शेंगदाणे

थंड पाणी प्यायल्यानंतर शेंगदाणे खाणे टाळावे

peanuts | Dainik Gomantak

तुपकट पदार्थ

थंड पाणी प्यायल्यानंतर तेलकट पदार्थ खाऊ नये.

Ghee On Face | Dainik Gomantak

तेलकट पदार्थ

थंड पाण्याबरोबर तेलकट पदार्थ खाऊ नये.

Oil | Dainik Gomantak

पेरू

परू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण थंड पाण्याबरोबर पेरू खाऊ नका.

Guava | Dainik Gomantak

काकडी

काकडीचा गुणधर्म थंड असतो. यामुळे थंड पाण्याबरोबर काकडी खाऊ नये.

cucumber | Dainik Gomantak

गरम दुध

थंड पाण्याबोरबर कधीच गरम दुध पिऊ नका.

Milk | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा