Puja Bonkile
एसआयपी रिटर्न्स वाढवण्याचा आणि कंम्पाउंडिंग रिटर्न्स मिळवण्याचा सोपा मार्ग आहे
त्यामुळे एसआयपी गुंकवणुक करताना या पाच चूका टाळा. अन्यथा होईल नुकसान होऊ शकते.
एसआयपीची सुरूवात उशीरा करू नका. जवढ्या लवकर सुरूवात कराल तेवढा तुम्हाला कम्पाउंडिंग व्याजगर जास्त मिळेल.
डोळेबंद करून एसआयपीमध्ये गुंतवणूक करू नका.
आपल्या आवश्यकतेनुसार एसआयपीमधील गुंतवणूक प्रति वर्षी 5 टक्के दराने वाढवणे गरजेचे आहे.
कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करताना विविध याजनांचा अभ्यास करा.
एसआपीमध्ये गुंतवणूक करताना बाजारतील चढ उतारांवर लक्षदेऊ नका.
दिर्घकालीन गुंतवणूक करा