Kavya Powar
आपल्या नातेसंबंधातील दुःख कोणालाही पाहायला आवडत नाही.
पण तरीही आपल्याला आपल्या जोडीदारासोबत अंतर जाणवू लागते.
नात्यातील दुरावा टाळण्यासाठी जोडीदाराच्या चांगल्या गोष्टीबद्दल स्तुती करा.
जोडीदाराच्या प्रत्येक कामासाठी प्रोत्साहन द्या.
जोडीदाराच्या पोशाखाची स्तुती करा.
नात्यातील दरी आणि दुरावा भरून काढण्यासाठी एकमेकांशी संवाद साधा.
कधीही जोडीदाराला इग्नोर करू नका