'या' 5 गोष्टींमुळे वाढते डोकेदुखी

Puja Bonkile

मायग्रेन आणि डोकेदुखीचा त्रास अनेक लोकांना होतो.

Headache | Dainik Gomantak

स्ट्रेस आणि मानसिक स्ट्रेस हे मुख्य कारण आहेत.

stress | Dainik Gomantak

पण आहार देखील कारणीभूत ठरू शकतो. हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Headache | Dainik Gomantak

दारू आणि तंबाखु देखील डोकेदुखीची कारण असून शकते

no alcohol | Dainik Gomantak

ब्रेड आणि केक जास्त खाल्यास डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

cake | Dainik Gomantak

चॉकलेट खाल्याने डोकदुखी वाढू शकते.

Chocolate | Dainik Gomantak

डोक दुखत असेल तर कॉफीचे सेवन टाळावे.

Coffee | Dainik Gomantak
Monsoon Health Care | Dainik Gomatnak
येथे क्लिक करा