Puja Bonkile
गोव्यातील उपवास आपल्या कल्पनेपेक्षा फार निराळा असतो.
रोजच्या जेवणातील पदार्थ नसणे म्हणजे उपवास !
गोव्यात भात खुप आवडीने खाल्ला जातो. जेवणात भात नसला की जेवणच होत नाही.
उपवासा दरम्यान मासे खात नाही.
तसेच उपवास असल्यास अंडी खात नाही
तांदळाचे पदार्थ देखील खात नाही.
उपवासा दरम्यान कांदा -लसूणचे सेवन करत नाही.
मसालेदार पदार्थ देखील उपवासा दरम्यान खात नाही.