तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

Puja Bonkile

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे फायदेशीर असते.

Health | Dainik Gomantak

चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते

drinking copper water | Dainik Gomantak

उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे टाळावे

Summer | Dainik Gomantak

तांब्याच्या भांड्यातील पाणी फ्रिजमध्ये ठेउ नका.

freez | Dainik Gomantak

तांब्याच्या भांड्यातील पाणी ६ते ७ तााने प्यावे

Drink Water | Dainik Gomantak

तांब्याचे भांडे लिंबाच्या रसाने स्वच्छ करावे

lemon | Dainik Gomantak

अॅसिडिटी असेल तर हे पाणी पिणे टाळावे

Acidity | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak