इन्स्टाग्रामवर धुमाकुळ घालणाऱ्या याच त्या जुळ्या बहिणी...

Rahul sadolikar

ऑस्ट्रेलियाच्या एलिशा हर्बर्ट आणि रेनी हर्बर्ट या दोन जुळ्या मॉडेल बहिणी आहेत. 

Herbert Twins | Dainik Gomantak

या जुळ्या बहिणींचा इन्स्टाग्रामवर जलवा असतो.

Herbert Twins | Dainik Gomantak

रेनी आणि एलिशा हर्बर्ट यांचा जन्म 25 जून 1999 रोजी ऑस्ट्रेलियातील दक्षिण-पूर्व क्वीन्सलँडमधील कलौंड्रा शहरात झाला.

Herbert Twins | Dainik Gomantak

वयाच्या 14 व्या वर्षी, दोन्ही बहिणींनी अधिकृतपणे मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि प्रसिद्ध टाइम ब्रँडसह करार केले.

Herbert Twins | Dainik Gomantak

जगातील सर्वात सुंदर जुळ्या बहिणी अशी या दोघींनी सोशल मिडीयावर चर्चा असते

Herbert Twins | Dainik Gomantak

दोघींचे फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात.

Herbert Twins | Dainik Gomantak

जगभरातले चाहते सुंदर जुळ्या बहिणी म्हणुनच या मॉडेल्सवर फिदा आहेत

Herbert Twins | Dainik Gomantak
Anushka Sharma | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी