गोमन्तक डिजिटल टीम
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता
मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात पोहचला आहे
ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नरने पाहिला 'बाहुबली: द बिगिनिंग' चित्रपट
डेविड वॉर्नर याचे भारताप्रतीचे प्रेम नेहमीच दिसले आहे.
डेविड वॉर्नरला भारतातील 'रसगुल्ला' खाण्यास आवडतो
डेविडने भारत दौऱ्यावर येताना बॅग भरून कॉफी आणली आहे
ऑस्ट्रेलियन संघ पाच दिवस बंगळुरुमध्ये मुक्कामी असणार
डेविड वॉर्नर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्स संघाकडून खेळताना दिसला